नियम म्हणजे नियम! धनुषच्या लेकाला वाहतूक पोलिसांकडून दंड, नेमकं काय घडलं?

सुपरस्टार धनुष याचा मोठा मुलगा यात्रा राजा याचं चालान कापण्यात आलं आहे. 

१७ वर्षीय यात्रा राजा याच्यावर वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणं,  

हेल्मेट आणि लायसन्सशिवाय सुपरबाईक चालवल्याचा आरोप आहे. 

चेन्नईच्या पोस गार्डन परिसरात सुपरबाईक चालवताना पकडण्यात आलं.  

या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.