वयाच्या 48 व्या वर्षी देखील कमी नाही झालं सोनाली बेंद्रे हिचं सौंदर्य; पाहा फोटो
एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्या सौंदर्याची आणि अभिनयाची चर्चा होती. Image Source : Google.com
अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.Imag Source : Google.com
'हम साथ साथ हैं', 'दिलजले', 'मुरारी', 'कल हो ना हो', 'मेजर सहाब' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने चाहच्यांच्या मनावर राज्य केलं. Image Source : Google.com
सोनाली हिने बॉलिवूडच्या सर्व टॉप अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. अभिनेता सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान या तिन्ही खानसोबत सोनाली हिने स्क्रिन शेअर केली. Image Source: Google.com
सोनाली आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. Image Source : Google.com
वयाच्या 48 व्या वर्षी देखील सोनाली हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. आजही सोनाली वेस्टर्न आणि पारंपरिक लूकमध्ये प्रचंड सुंदर दिसते. Image Source: Google.com
2018 सोनाली हिने कर्करोग ग्रस्त असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी दिली. Image Source: Google.com
तेव्हा अभिनेत्रीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. पण आता अभिनेत्रीची प्रकृती स्थिर आहे. Image Source: Instagram