Skin Care Tips : दररोज प्या एक ग्लास हा ज्यूस, चेहरा उजळून निघेल

Source : Google

आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे आज अनेकांना वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. माणूस आज इतका व्यस्त झाला आहे की, 

Source : Google

त्याला स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी देखील वेळ आहे. पण असे करणे योग्य नाही. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. 

Source : Google

त्यात प्रदूषणामुळे या समस्येत आणखी भर पडली आहे. यामुळे त्वचा आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी काही घरगुती उपाय तुम्ही करु शकता. 

Source : Google

सर्व प्रथम बीटरूट, आवळा बारीक करा आणि हिरवी धणे बारीक चिरुन घ्या. मिक्सरमध्ये हे चांगले बारीक करा आणि रस तयार करा. घट्ट झाल्यास त्यात थोडे पाणी घालू शकता.

Source : Google

या रसाचे 1 ग्लास नियमित सेवन केल्याने आठवडाभरात तुम्हाला फरक दिसू लागेल.