SIP की RD कुठे करावी गुंतवणूक? जाणून घ्या दोघांमधील फरक, कोण देतं अधिक परतावा
Source : Google
तुम्हाला भविष्यात मोठी रक्कम जमवायची असेल तर तुम्हाला बचत करावी लागेल. दर महिन्याला थोडी थोडी बचत करुन तुम्ही ती गुंतवू शकता. आज गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय आहेत.
Source : Google
पण अनेकांना गुंतवणूक कोठे करावी हे माहित नसते. काही लोकं एफडी, आरडी मध्ये गुंतवणूक करतात तर काही लोकं म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात.
Source : Google
पण एफडी करावी की एसआयपी याबाबत अजुनही अनेकांच्या मनात प्रश्न असतो. आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत.
Source : Google
RD बँकेत सुरू केल्यानंतर तुम्ही एका ठराविक काळासाठी निर्धारित केली जाते. प्रत्येक बँकेत वर्षानुसार व्याजदर वेगवेगळे असतात. या उलट पोस्टात जर तुम्हाला आरडी सुरु करायची असेल तर ती किमान पाच वर्षासाठी करावी लागते.
Source : Google
आरडीचा फायदा असा आहे की तुम्हाला त्यात हमी परतावा मिळतो. ही एक सुरक्षित गुंतवणूक असल्याने बरेच लोक याची निवड करतात.
Source : Google
बहुतेक लोक आरडीद्वारे जमा केलेले पैसे पुन्हा एफडी करतात. तुम्ही आरडी मध्येच बंद केली तर तुम्हाला दंड भरावा लागतो.
Source : Google
SIP बद्दल बोलायचे झाले तर RD प्रमाणे, तुम्ही SIP मध्ये छोट्या गुंतवणुकीसह देखील सुरुवात करू शकता. परंतु एसआयपीमध्ये बाजारात पैसे गुंतवले जातात, त्यामुळे परताव्याची खात्री देता येत नाही.
Source : Google
परंतु तरीही बहुतेक तज्ञ एसआयपीला संपत्ती निर्मितीच्या दृष्टीने सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय मानतात. फंड मॅनेजर म्युच्युअल फंडात गुंतवलेल्या पैशांचे व्यवस्थापन करतात.