आणखी नुकसान करून घेऊ नये; शरद पवारांचे आंदोलकांना आवाहन

गायीच्या दुधाला किमान ३४ रुपये लिटर दर दिला पाहिजे, या सरकारच्या आदेशाची दूध संघांकडून अंमलबजावणी व्हावी, 

Arrow

Image Source : Google.com

या मागणीसाठी अकोले येथे किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरू आहे 

Arrow

Image Source : Google.com

तर राज्यात काही ठिकाणी रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करण्यात येत आहे.  

Arrow

Image Source : Google.com

यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष Sharad Pawar यांनी आंदोलकांना आवाहन केले असून राज्य सरकारनेही यामध्ये लक्ष घालण्याची मागणी केली आहे 

Arrow

Image Source : Google.com

उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. सरकारसोबत चर्चेतून मार्ग काढू दुधासारखा नाशवंत माल रस्त्यावर ओतून, 

Arrow

Image Source : Google.com

आणखी नुकसान करून घेऊ नये, असे अवाहन खासदार Pawar यांनी आंदोलकांना केले आहे. 

Arrow

Image Source : Google.com