4 राज्यांच्या निवडणूक निकालावर Sharad Pawar यांची पहिली प्रतिक्रिया
तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा आज निकाल लागतोय.
Source : Google
राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश या तीन राज्यांमध्ये भाजप आघाडीवर आहे.
Source : Google
तर तेलंगणामध्ये मात्र केसीआर यांच्या सत्तेला काँग्रेसने धक्का दिल्याचं सुरुवातीच्या कलांमध्ये दिसतं आहे.
Source : Google
अशात या निवडणुकीच्या निकालांवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा Sharad Pawar यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यापेक्षा वेगळा निकाल लागेल,
Source : Google
अशी माहिती आमच्याकडे नव्हती, असं शरद पवार म्हणालेत. Sharad Pawar पुण्यात माध्यमांशी संवाद साधत होते.
Source : Google
दोन राज्यात भाजपची सत्ता होती. तिथं त्यांनी अधिक लक्ष केंद्रीत केलं होतं. मुख्यत: राजस्थानचा मुद्दा आहे. मागची पाच वर्षे राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता होती.
Source : Google
त्यामुळे आता नव्या लोकांना संधी द्यावी, असा मूड राजस्थानच्या जनतेचा दिसतो. त्याला साजेसा असा निकालाचा सुरुवातीचा कल दिसतो आहे, असं Sharad Pawar म्हणाले.