Shahrukh Khan , Akshay Kumar आणि Ajay Devgan यांना सरकारकडून नोटीस जारी
Source : Google
अभिनेता Shahrukh Khan , Akshay Kumar आणि Ajay Devgan यांना सरकारकडून नोटीस जारी करण्यात आली आहे.
Source : Google
पान मसाल्याच्या जाहिरातींमुळे बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पान मसाल्याच्या जाहिरातीचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
Source : Google
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाच्या अवमान याचिकेवर केंद्र सरकारने उत्तर दिलं आहे. पान मसाला जाहिरात प्रकरणी Shahrukh Khan , Akshay Kumar आणि Ajay Devgan यांना,
Source : Google
नोटीस बजावण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाला दिली आहे. सध्या सर्वत्र याप्रकरणी चर्चा रंगली आहे.