Shah Rukh Khan स्टारर ‘डंकी’ सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

‘Pathaan’, ‘Jawaan ’ सिनेमानंतर अभिनेता Shah Rukh Khan ‘डंकी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. 

Arrow

Source : Google

गेल्या काही दिवसांपासून ‘Dunki’ सिनेमाची चर्चा तुफान रंगली आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 

Arrow

Source : Google

किंग खान याच्या अनेक सिनेमांमध्ये अभिनेत्याचं देशावर असलेलं प्रेम दिसलं. आता देखील Shah Rukh Khan याचं देशावर असलेलं प्रेम  

Arrow

Source : Google

‘Dunki’ सिनेमाच्या माध्यमातून पाहाता येणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘Dunki’ सिनेमाच्या ट्रेलरची आणि Shah Rukh Khan याची चर्चा रंगली आहे. 

Arrow

Source : Google

सिनेमातShah Rukh Khan ‘हार्डी’ नावाच्या भूमिकेत दिसणार. ट्रेलर पाहिल्यानंतर सिनेमाबद्दल चाहत्यांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे. 

Arrow

Source : Google

सिनेमात Shah Rukh Khan याच्यासोबत अभिनेत्री Tapasee Pannu आणि अभिनेता विकी कौशल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

Arrow

Source : Google

तर सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शक Rajkumar Hirani यांच्या खांद्यावर आहे. 

Arrow

Source : Google

राजकुमार हिरानी हे विनोदी आणि सामाजिक संदेश असलेल्या सिनेमा साकारण्यासाठी ओळखले जातात. 

Arrow

Source : Google

‘Dunki’ सिनेमातून देखील चाहत्यांना सामाजिक संदेश मिळाणार आहे… असं ट्रेलर पाहिल्यानंतर दिसून येत आहे. 

Arrow

Source : Google