निवडणूक निकालानंतर शेअर बाजार सुसाट…Sensex -Nifty चा नवा विक्रम
विधानसभा निवडणुकीचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीने नवीन विक्रम केला.
Source : Google
सेन्सेक्स ऑल टाईम हायवर पोहचला. चार पैकी तीन राज्यांत भाजपला विजय मिळाल्यानंतर सर्वाधिक फायदा अदानी ग्रुपच्या शेअरला झाले.
Source : Google
अदानी ग्रुपमधील एंटरप्राइजेज शेअर सहा टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. शेअर बाजारात वाढीला निवडणूक निकाल हे एक कारण असले तरी आणखी इतर कारणेही आहे.
Source : Google
बाजारातील या वाढीमुळे गुंतवणूकदार मालमाल झाले आहे. प्री ओपनिंग सेशन दरम्यान बाजारात चांगली वाढ दिसत होती. प्री ओपनिंगमध्ये सेन्सेक्स 1014.01 वाढला होता.