सलमान खान फाटलेले बूट घालून का फिरतोय? ‘तो’ फोटो व्हायरल, लोक हैराण

सध्या सोशल मीडियावर सलमान खान याचा एक फोटो तूफान व्हायरल होताना दिसतोय. 

Arrow

Image Source : Google.com

सलमान खान याच्या या व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये चक्क तो फाटलेले बूट घालून एका मुलाखतीसाठी पोहचल्याचे बघायला मिळतंय. 

Image Source : Google.com

सलमान खान याचा हा फोटो पाहून लोक चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. 

Image Source: Google.com

सलमान खान याचा हा फोटो पाहून लोक चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. 

Arrow

Image Source: Google.com

अनेकांनी यानंतर थेट सलमान खान याने काैतुकही करण्यास सुरूवात केलीये. 

Image Source: Google.com

विशेष म्हणजे खरोखरच सलमान खान याच्या फोटोमध्ये त्याने घातलेले बूट हे फाटलेले आहेत. 

Arrow

Image Source: Google.com

फाटलेल्या बूटामध्येच तो थेट बाहेर पडल्याचे दिसत आहे. 

Arrow

Image Source: Google.com