SA Vs IND | टीम इंडियाला मोठा झटका, हा स्टार खेळाडू टी 20 सारिजमधून आऊट!

Source : Google

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिला टी 20 सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला. 

Source : Google

मालिकेतील पहिलाच सामना हा रद्द झाल्याने आता सीरिज जिंकण्यासाठी दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.  

Source : Google

तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा स्टार बॉलर अजूनही दक्षिण आफ्रिकेत पोहचलेला नाही. दीपक चाहर याचा टी 20 मालिकेसाठी निवड करण्यात आलेली आहे. 

Source : Google

मात्र दीपक अजून दक्षिण आफ्रिकेत दाखल झालेला नाही. कौटुंबिक कारणामुळे दीपक हा दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियासोबत गेला नाही.  

Source : Google

दीपक ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या टी 20 सामन्यातूनही बाहेर पडला होता. दीपकने टीम मॅनजमेंटकडून सुट्टी मागितली होती. 

Source : Google

तर आता दीपक दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर पडणार असल्याचं म्हटलं जात आहे.