महिलांनो, 7-8 मुलं जन्माला घाला, थेट राष्ट्रपतींचंच जनतेला आवाहन; कारण काय?

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी देशातील महिलांना एक आवाहन केलं आहे. रशियन महिलांनी 7 ते 8 मुलांना जन्माला घालावं,  

Arrow

Source : Google

असं आवाहन पुतिन यांनी केलं आहे. त्यासाठी त्यांनी जुन्या काळातील दाखलाही दिला आहे. जुन्या काळात असं होतं होतं.  

Arrow

Source : Google

आपली आजी आणि पणजी त्या काळात 7-8 मुलांपेक्षा अधिक मुलांना जन्माला घालायची. महिलांनी ही चांगली परंपरा पुन्हा सुरू केली पाहिजे,  

Arrow

Source : Google

असं व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलं आहे. मात्र, पाश्चात्य मीडियाचं म्हणणं काही औरच आहे.  

Arrow

Source : Google

युक्रेनमध्ये मोठ्या संख्येने सैनिकांना मारलं जात आहे. त्यामुळेच पुतिन यांनी हे आवाहन केल्याचं पाश्चात्य मीडियाचं म्हणणं आहे. 

Arrow

Source : Google