‘एक लाजरान् साजरा मुखडा’,Rupali Bhosle चा नऊवारी पैठणीतील मनमोहक साज
Rupali Bhosle हे नाव काही आता नवं नाही. मराठी - हिंदी मालिकांमधून अनेकांचं मन तिने जिंकून घेतलं आहे.
Arrow
Image Source : Google.com
‘बिग बॉस’ मराठी असो अथवा ‘आई कुठे काय करते’ मालिका असो रूपालीने आपला दबदबा कायम राखला आहे.
Arrow
Image Source : Google.com
रूपालीच्या अभिनय आणि सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. त्यामुळे ती आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच फोटो शेअर करत असते.
Arrow
Image Source : Google.com
नुकताच ऑफव्हाईट गोल्डन काठ असणाऱ्या नऊवारीतील फोटो तिने शेअर केले असून चाहत्यांनी यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
Arrow
Image Source : Google.com
रूपालीने गोल्डन काठाची आणि त्यावर गोल्डन बुट्ट्या असणारी सुंदर पैठणी नेसली असून पदरावर हाताने विणलेले मोर दिसून येत आहेत.
Arrow
Image Source : Google.com
Rupali चा हा लुक अत्यंत आकर्षक आणि मनमोहक दिसून येतोय.
Arrow
Image Source : Google.com