पुतण्याचा काकावर गंभीर आरोप; Ajit दादांनी जे केलं ती चोरीच, Rohit Pawar यांचा निशाणा
Source : Google
राष्ट्रवादीचे आमदार Rohit Pawar यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्यावर गंभीर आरोप केलेत.
Source : Google
आमचं एकच मत आहे. की पत्रावर आम्ही सह्या करत असताना काय लिहिलं होतं? अजितदादा पवार हे विरोधी पक्षनेते व्हावेत, यासाठी आमच्या सह्या घेतल्या गेल्या होत्या.
Source : Google
मात्र आता निवडणूक आयोगासमोर तोच पेपर वापरला की काय अशी शंका आम्हाला आली. तो जर पेपर त्यांनी वापरला असेल तर साध्या भाषेत याला चोरीच म्हणावं लागेल,
Source : Google
असं Rohit Pawar यांनी म्हटलं आहे. नागअसं Rohit Pawar यांनी म्हटलं आहे. नागपुरात पत्रकारांशी बोलताना rohit पवार यांनी हे विधान केलं आहे.
पुरात टीव्ही 9 मराठीशी बोलताना रोहित पवार यांनी हे विधान केलं आहे.