स्थानिकांशी संवाद अन् शेतकऱ्याच्या बांधावर जेवण… रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेतील काही क्षण

युवा संघर्ष पदयात्रा सध्या बीडमध्ये आहे. तिथे कापूस उत्पादक शेतकरी कुटुंबाशी रोहित पवार यांनी संवाद साधला. त्यांच्यासोबत शेतात जेवण केलं. Image Source : Google.com

कापूस वेचतानाचा फोटो रोहित पवार यांनी शेअर केलाय. मराठवाड्यात परिस्थिती खूप बिकट आहे. सरकारने संवेदनशीलपणे विचार करावा, असं रोहित पवार म्हणाले.. Imag Source : Google.com

बीड जिल्ह्यातील ईट गावातील सुशिक्षित बेरोजगार युवा महादेव जाधव यांच्या चहाच्या टपरीला रोहित पवार यांनी भेट दिली. Image Source : Google.com

बीड शहरात युवा संघर्ष यात्रेत दिव्यांग भगिनीने आपला सक्रिय सहभाग नोंदवला. या यात्रेला पाठिंबा दिला. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला,  Image Source: Google.com