‘माझा नवरा जगातील सर्वात…’, Riteish Deshmukh याच्यासाठी Genelia डिसूझाची खास पोस्ट

Source : Google

अभिनेता Riteish Deshmukh आणि अभिनेत्री Genelia डिसूझा यांच्या नात्याची चर्चा सर्वत्र रंगलेली असते. 

Source : Google

आता देखील सर्वत्र फक्त आणि फक्त रितेश आणि जिनिलिया यांचीच चर्चा रंगली आहे. जिनिलिया हिने पती रितेश याच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. 

Source : Google

ज्यामुळे सर्वत्र चर्चा रंगली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिनिलिया हिने रितेशसाठी लिहिलेली पोस्ट दोघांच्या चाहत्यांना देखील प्रचंड आवडली आहे. 

Source : Google

तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, आता जिनिलिया हिने रितेशसाठी पोस्ट का लिहिली. यामागे कारण देखील तितकंच खास आहे.  

Source : Google

रितेश देखमुख याचा वाढदिवस असल्यामुळे जिनिलिया हिने पतीला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. 

Source : Google

रितेश याच्यासोबत खास फोटो पोस्ट करत जिनिलिया कॅप्शनमध्ये म्हणाली, ‘जर कोणी मला विचारलं ‘रितेश देशमुख कोण आहे?’ मी फक्त म्हणेल,  

Source : Google

‘जगातील सर्वात उत्तम पुरुष आणि तो सर्वात उत्तम पुरुष पूर्णपणे माझा आहे…’ वाढदिवसाच्या शुभेच्छा नवरा…’ सध्या जिनिलिया हिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.