शेतकरी होणार तेलंगणाचा मुख्यमंत्री, रेवंत रेड्डी यांची संपत्ती पाहुन व्हाल हैराण

 तेलंगणात उद्या 7 डिसेंबर रोजी एक शेतकरी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. Revanth Reddy हे काँग्रेस सरकारचा नवीन चेहरा असतील. 

Arrow

Source : Google

ते एक शेतकरी आहे. पण त्यांची संपत्ती पाहुन तुम्ही हैराण व्हाल. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या व्यवसायाच्या रकान्यात शेतकरी असल्याचा उल्लेख केला आहे 

Arrow

Source : Google

म्हणजे एक राजकारणी असतानाच ते शेतकरी पण आहेत. तेलंगणा विधानसभा निवडणूकीत भारत राष्ट्र समितीला दहा वर्षानंतर रोखण्यात काँग्रेसला मोठे यश आले. 

Arrow

Source : Google

काँग्रेसला बहुमत मिळाले. त्यामागे काँग्रेसचे अध्यक्ष Revanth Reddy यांचा हात असल्याचे बोलले जाते. 

Arrow

Source : Google

निवडणूक प्रतिज्ञापत्रात रेवंत रेड्डी यांनी त्यांच्याकडील कोट्यवधी संपत्तीची माहिती दिली. प्रतिज्ञापत्रानुसार, सध्या Revanth Reddy हे एकूण 30.04 कोटींच्या संपत्तीचे मालक आहे. 

Arrow

Source : Google

त्यांच्याकडे 5.17 कोटी रुपयांपेक्षा जास्त जंगम मालमत्ता आहे. तर 24,87,87,500 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. या संपत्तीत त्यांच्यासह पत्नीचा वाटा आहे.  

Arrow

Source : Google

पत्नीकडे 15,02,67,225 रुपयांची तर रेवंत रेड्डी यांच्याकडे 8,62,33,567 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. 

Arrow

Source : Google

त्यांच्याकडे 2,18,93,343 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर पत्नीच्या नावार 2,92,68,008 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. 

Arrow

Source : Google