Reliance गुंतवणूकदारांना लागली लॉटरी, केली छप्परफाड कमाई

आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स इंडस्ट्रीजने मोठा पल्ला गाठला. 

Arrow

Image Source : Google.com

शेअरधारकांनी जबरदस्त कमाई केली. गेल्या आठवड्यात शेअर बाजारात सोमवार ते शुक्रवारपर्यंत 5 दिवसांच्या व्यवहारात, 

Arrow

Image Source : Google.com

रिलायन्सच्या गुंतवणूकदारांनी 26,000 कोटी रुपयांची दौलत तयार केली. गुंतवणूकदारांनी या पाच दिवसांत मोठी कमाई केली. 

Arrow

Image Source : Google.com

बाजारात चढउतार होत असला तरी गेल्या आठवड्यात बाजाराने 175.31 अंक म्हणजे ,

Arrow

Image Source : Google.com

026 टक्क्यांची आगेकूच केली. त्याचा फायदा शेअरहोल्डर्सला झाला. 

Arrow

Image Source : Google.com