Airtel की Reliance Jio? कोणती कंपनी देते मोफत नेटफ्लिक्स सब्सस्क्रिप्शनसह बेस्ट प्लॅन
Airtel नं आपला Netflix सब्सस्क्रिप्शन असलेला प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे.
Image Source : Google.com
ह्या प्लॅनची किंमत १४९९ रुपये आहे आणि ह्यात नेटफ्लिक्स (बेसिक) सब्सस्क्रिप्शन मोफत मिळत आहे.
Image Source : Google.com
दोन महिन्यांपूर्वी Reliance Jio नं देखील नेटफ्लिक्स बंडल प्लॅन सादर केले होते.
Image Source : Google.com
ज्याची किंमत १,०९९ आणि १,४९९ रुपये होते, दोन्ही प्लॅन्समध्ये नेटफ्लिक्स सब्सस्क्रिप्शनचा समावेश आहे.
Image Source : Google.com
एअरटेल आपल्या १,४९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये नेटफ्लिक्सचं १९९ रुपयांचं सब्सस्क्रिप्शन मिळत आहे.
Image Source : Google.com
त्याचबरोबर ह्यात अनलिमिटेड कॉलिंग, प्रतिदिन १०० एसएमएस, ३जीबी डेली डेटा, अनलिमिटेड ५जी डेटा आणि एअरटेल थँक्स बेनिफिट्स.
Image Source : Google.com
रिलायन्स जिओच्या १,०९९ रुपयांच्या नेटफ्लिक्स प्रीपेड प्लॅन हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. ह्या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स मोबाइल सब्सस्क्रिप्शन देण्यात आलं आहे
Image Source : Google.com
ज्याची किंमत १४९ रुपये आहे. त्याचबरोबर ह्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग,
Image Source : Google.com
प्रतिदिन १०० एसएमएस आणि २जीबी डेटा मिळतो. तसेच जिओ ह्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड ५जी डेटा देखील देत आहे.