प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! रॅपिडोने सुरु केली कॅब सेवा; जाणून घ्या डिटेल्स
Source : Google
कॅब सर्व्हिस एग्रीगेटर रॅपिडोने आता अधिकृतपणे कॅब सेवा सुरू केली आहे. रॅपिडोने काल आपली कॅब सेवा सुरू केली आहे.
Source : Google
OLA-Uber च्या कॅब सेवेला टक्कर देण्यासाठी Rapido ने देखील कॅब सेवा सुरु केल्याचे समजले आहे.
Source : Google
यासाठी कंपनीने सुरुवातीला 1 लाख फ्लीट सुरू केले असून नंतर कंपनी या फ्लीटचा एक्सपेंशन करणार आहे.
Source : Google
आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने काही दिवसांपूर्वीच ऑटो सेगमेंटमध्ये प्रवेश केला होता आणि आता कॅब सेवा सुरू केली आहे.