हटके लव्हस्टोरी ते लग्नाची बेडी… Rndeep Hooda आणि लिन लैशराम अखेर विवाहबद्ध
अभिनेता Randeep Hooda अखेर त्याची गर्लफ्रेंड लिन लैशराम हिच्याशी विवाहबद्ध झाला आहे. आज दोघांनीही सातफेरे घेत एकमेकांना जन्मोजन्मी साथ देण्याची शपथ घेतली.
Source : Google
या दोघांच्या लग्नाचा पहिला फोटोही व्हायरल झाला आहे. दोघांनीही मैतेई समाजाच्या रितीरिवाजानुसार लग्न केलं.
Source : Google
27 नोव्हेंबर रोजी दोघेही लग्नासाठी मणिपूरची राजधानी इम्फाळला आले होते. या ठिकाणी दोघांनी प्री वेडिंग शूट केलं होतं.
Source : Google
त्यांचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले होते. आज अखेर दोघांनी दोघांना जन्मोजन्मीची साथ दिली आहे.
Source : Google
गेल्या काही वर्षापासून Randeep Hooda आणि लिन यांच्या रिलेशनशीपची चर्चा होती. त्याची मीडियातही चर्चा होत होती.
Source : Google
रिलेशनशीपची माहिती उघड झाल्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला.
Source : Google
Randeep हा 47 वर्षाचा आहे. तर लिन ही 37 वर्षाची आहे. दोघांमध्ये 10 वर्षाचे अंतर आहे. आज दोघेही विवाह बंधनात अडकले.
Source : Google
यावेळी त्यांचे जवळचे मित्र आणि नातेवाईक असा मोजकाच परिवार उपस्थित होता.
Source : Google
सध्या सोशल मीडियावर या दोघा कपल्सचे फोटो ट्रेंड करत आहेत.