पारंपरिक लग्नानंतर सिंपल कपड्यात दिसले नवविवाहित जोडपे रणदीप-लिन,

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडाने २९ नोव्हेंबर रोजी त्याची मैत्रीण लिन लैश्रामसोबत विवाहबंधनात अडकला. 

Arrow

Source : Google

नुकतेच अभिनेता रणदीप हुड्डा आपल्या नववधूसह स्पॉट केला गेला. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल व्हायरल होत आहेत. 

Arrow

Source : Google

त्यानंतर मिस्टर आणि मिसेस हुड्डा यांनी पहिल्यांदा मुंबई विमानतळावर स्पॉट केले गेले. 

Arrow

Source : Google

यावेळी त्या दोघांचा साधेपणा आणि सिंपल लुक सर्वांनाच खूप आवडला. 

Arrow

Source : Google

यावेळी रणदीपने व्हाईट रंगाचा सिंपल शर्ट कॅरी केली होता. तर लिनने रेड रंगाचा सिंपल ड्रेस कॅरी केला होता. 

Arrow

Source : Google

यावेळी तिच्या मंगळसुत्राच्या डिझाईनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या जोडप्याचा साधेपणा चाहत्यांना देखील आवडला. 

Arrow

Source : Google

या दोघांनी केले पारंपरिक लग्न देखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. 

Arrow

Source : Google