योग्य पार्टनर मिळेपर्यंत लग्न करतच राहीन – Rakhi Sawant
Source : Google
Rakhi Sawant आणि वाद, किंवा कॉन्ट्रोव्हर्सी हे जुनं समीकरण आहे. ती सतत कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असते. आता राखी सावंत हिचा एक व्हिडीओ समोर आला आहे,
Source : Google
ज्यामध्ये तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल बरचं काही वक्तव्य केलं आहे. ‘मी बँकरप्ट (दिवाळखोर) झाले आहे ‘ असं राखीने एका मुलाखती दरम्यान सांगितलं.
Source : Google
सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असलेली Rakhi Sawant तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही खूप प्रसिद्ध आहे. कधी ती तिच्या एखाद्या व्हिडीओमुळे चर्चेत येते तर कधी तिच्या पतीसोबतच्या भांडणामुळे.
Source : Google
आता तिचा जो व्हिडीओ समोर आला आहे, त्यात तिने पती आदिलबद्दलही बरेच खुलासे केले आहेत. तसेच आपण बँकरप्ट झालोय, असेही तिने स्पष्टपणे कबूल केलं आहे. राखीच्या या नव्या व्हिडीओमुळे एकच खळबळ माजली आहे.
Source : Google
Rakhi Sawant आणि तिचा पती आदिल दुर्रानी यांच्यातील वाद जगजाहीर आहे. त्यांच्यात काहीच आलेबल नसून ते एकमेकांपासून लवेगळे रहात आहेत. घरगुती हिंसाचाराप्रकरणी कोर्टात केसही सुरू आहे.
Source : Google
त्याशिवाय Rakhi Sawant चा पती आदिल जेलवारीही करून आला आहे. तिने त्याच्यावर बरेच आरोप लावले होते. सध्या ते वेगळे होण्याच्या मार्गावर आहेत.