Priyanka Chopra हिच्याकडे दिग्दर्शकाची थेट ‘ही’ डिमांड, खळबळजनक खुलासा

प्रियांका चोप्रा हिने एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवलाय. धमाकेदार भूमिका करताना Priyanka Chopra ही दिसली.  

Arrow

Source : Google

मात्र, करिअरचा सुरूवातीचा काळ Priyanka Chopra  हिच्यासाठी अजिबातच सोपा नव्हता.  

Arrow

Source : Google

कधी तिच्या रंगामुळे तर कधी तिच्या उंचीमुळे तिची खिल्ली उडवली गेली.  

Arrow

Source : Google

आता नुकताच Priyanka Chopra हिच्याबद्दल एका दिग्दर्शकाने मोठा खुलासा केला. थेट या दिग्दर्शकाने प्रियांका चोप्रा हिच्याकडे अत्यंत मोठी मागणीच केली. 

Arrow

Source : Google

नुकताच दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी खळबळजनक विधान केले. सुनील दर्शन म्हणाले की, मी प्रियांका चोप्रा हिला पहिल्यांदाच बघितले, त्यावेळी मी तिला थेट तिचे नाक ठीक करण्याचा सल्ला दिला. 

Arrow

Source : Google

सुनील हे पुढे म्हणाले की, ज्यावेळी त्यांनी पहिल्यांदा प्रियांका चोप्रा हिला बघितले त्यावेळी ती अजिबातच सुंदर दिसत नव्हती. 

Arrow

Source : Google

फक्त अवघ्या 15 मिनिटांमध्येच त्यांनी ठरवले की, ते प्रियांका चोप्रा हिला कास्ट करणार. सुनील दर्शन म्हणाले की, प्रियांका चोप्रा हिचे डोळे इतके जास्त जबरदस्त होते की, मी लगेचच कास्ट केले.  

Arrow

Source : Google

परंतू मी लगेचच तिला म्हटले की, अगोदर तुझे नाक ठिक करून घे. आता सुनील दर्शन यांनी केलेल्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. 

Arrow

Source : Google