पांढरी शॉल, भगवा गमछा अन् माथ्यावर टिळा… तिरूपती बालाजीच्या चरणी पंतप्रधान Narendra Modi नतमस्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंध्रप्रदेश दौऱ्यावर आहेत. तिथे तिरुमला इथं जात बालाजीचं दर्शन घेतलं.

Arrow

Image Source : Google.com

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेंकटेश्वर मंदिरात गेले. दर्शन घेतलं. तिथे त्यांनी विधिवत पूजा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर हे फोटो शेअर केले आहेत.

Arrow

Image Source : Google.com

यावेळी देशवासीयांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. 140 कोटी भारतीयांच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी, कल्याणासाठी बालाजीकडे साकडं घातलं. 

Arrow

Image Source : Google.com

तसंच देशाच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली, असं मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणालेत. 

Arrow

Image Source : Google.com

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिरूमलामध्ये आहेत. काल संध्याकाळी साडे सात वाजता पंतप्रधान मोदी हे रेनिगुंटा विमानतळावर उतरले. 

Arrow

Image Source : Google.com

यावेळी आंध्रप्रदेशचे राज्यपाल एस. अब्दुल नजीर आणि मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी विमानतळावर जात मोदांचं स्वागत केलं. 

Arrow

Image Source : Google.com

बालाजी मंदिरातील पुजाऱ्यांसोबत पंतप्रधान मोदी यांनी पूजा केली. त्यानंतर महबूबाबादच्या एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले. 

Arrow

Image Source : Google.com