लग्नाच्या वर्षभरातच वेगळे झाले, घटस्फोटानंतर पहिल्यांदाच बोलला प्रतिक बब्बर
Source : Google
दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा प्रतिक बब्बर सिनेमांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळं जास्त चर्चेत असतो.
Source : Google
प्रतिकनं २०१९मध्ये लग्न केलं होतं. पण वर्षभरातच त्याचा घटस्फोट झाला. आता इतक्या वर्षांनी त्यानं घटस्फोटोवर भाष्य केलंय.
Source : Google
प्रतिक आणि सान्या सागर यांनी बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केलं होतं. पण लग्नानंतर त्यांनी वर्षभरातच वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
Source : Google
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना प्रतिकनं सान्यासोबतच्या घटस्फोटावर भाष्य केलंय.
Source : Google
आम्ही एकमेकांच्या प्रेमात होतो, त्यामुळं आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्या नात्याबद्दल माझ्यामनात नकारात्मक भावना नाहीये.
Source : Google
आम्ही दोघंही खूप वेगवे होते, आमच्याकडं एकमेकांना समजून घ्यायला वेळ नव्हता, असं प्रतिक म्हणाला.
पहा पुढचे स्टोरी