Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले

Source : Google

अखिल भारतीय नाट्य संमेलन नाट्य दिंडीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. नाट्य संमेलन नाट्य दिंडीत अनेक मराठी कलाकारांसह पिंपरी चिंचवडकरांनी देखील मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला आहे. 

Source : Google

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त भारतीय नाट्य संमेलन नाट्य दिंडीची चर्चा सुरु आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Eknath Shinde,

Source : Google

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उद्योगमंत्री Uday Samant देखील याठिकाणी उपस्थित आहे. 

Source : Google

दरम्यान, नाट्य संमेलनाचे पहिल्यांदाच अध्यक्षपद मिळाल्यानंतर अभिनेते Prashant Damle यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

Source : Google

नाट्य संमेलनाचे पहिल्यांदाच अध्यक्षपद मिळाल्याने मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय… असं वक्तव्य Prashant Damle यांनी केलं आहे. ‘आम्ही कलाकार मंडळी तीन तास नाटक करतो. 

Source : Google

पण 365 दिवस 24 तास अभिनय करणारी ही मंडळी मंचावर आहेत. त्यांच्या कार्याला नक्कीच सलाम. मात्र मला या नाट्य संमेलनाचे पहिल्यांदाच अध्यक्षपद मिळाल्याने मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय.’ 

Source : Google

‘शासनाने दिलेला निधी योग्यरीत्या आपण वापरायला हवा. शासनाने आम्हाला योग्य त्या उपाययोजना पुरवाव्यात. रसिक प्रेक्षकांनी पुढच्या पिढीत नाटकाचा गोडवा निर्माण करावा…’ 

Source : Google

असं देखील Prashant Damle म्हणले. एवढंच नाही तर, प्रशांत दामले यांनी येणाऱ्या अडणचणी देखील सरकार पुढे मांडल्या आहेत.