तुमच्या ड्रीम वेडिंगसाठी भारतातील ‘ही’ ठिकाणे
आहेत परफेक्ट! जाणून घ्या किती खर्च येईल
उदयपूर: उदयपूर हे अनेकांचं लग्नासाठीचं ड्रीम डेस्टिनेशन आहे.
Image Source : Google.com
इथे तुम्हाला खूप ऑप्शन्स मिळतील इनडोअर आणि आऊटडोअर बँक्वेट हॉल पाहायला मिळतील.
Imag Source : Google.com
तुम्हाला उदयपूरमध्ये 10 किंवा 12 लाख रुपयांमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करता येऊ शकतं.
Image Source : Google.com
कोवलम: केरळच्या कोवलम सिटीमध्ये तुम्ही डेस्टिनेशन वेडिंग देखील करू शकता.
Image Source: Google.com
इथल्या बॅकवॉटरचं सुंदर दृश्य अप्रतिम आहे. लग्न म्हटलं की फोटो आले, फोटो म्हटलं की डेस्टिनेशन तर चांगलं हवंच. Image Source: Google.com
जोधपूर: तुम्ही जर जोधपूरमध्ये टॉपचे रिसॉर्ट निवडले तर तुम्हाला 30 ते 50 लाख खर्च येईल.
Image Source: Google.com
पण जोधपूर मध्ये तुम्ही 10 ते 15 लाखांमध्ये सुद्धा लग्न करू शकता. जोधपूर लग्नासाठी उत्तम डेस्टिनेशन आहे. इथे रॉयल पद्धतीने लग्न होऊ शकतं.
गोवा: तुमचं बजेट जर 10 ते 20 लाखाच्या मध्ये असेल तर तुम्ही डेस्टिनेशन वेडिंगसाठी नक्कीच गोव्याची निवड करू शकता.
Image Source: Google.com
गोवा फक्त पार्ट्यांसाठीच नाही तर इथे लोकं लग्न करायला
देखील पसंती देतात.
Image Source: Google.com