पूजा हेगडेला जीवे मारण्याची धमकी? दुबईत झालेले मोठे वाद, समोर आलं सत्य

Source : Google

बॉलिवूड आणि दक्षिणकडील चित्रपटांमध्ये आपल्या जबरदस्त अभिनयामुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री पूजा हेगडे अनेकदा चर्चेत असते.  

Source : Google

आज ही अभिनेत्री जगभरातील लाखो लोकांच्या मनावर राज्य करते. पूजाचे चाहते तिचा प्रत्येक चित्रपट पाहण्यासाठी आतुर असतात. 

Source : Google

पण आता पूजाबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. 

Source : Google

अभिनेत्री पूजा हेगडेला जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचे समोर आले आहे. दुबईमध्ये झालेल्या वादानंतर अभिनेत्रीला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याची बातमी समोर येत होती. 

Source : Google

नुकत्याच आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, पूजा दुबईला एका क्लबच्या उद्घाटनासाठी गेली होती. 

Source : Google

यानंतर बातम्या येऊ लागल्या की दुबईमध्ये अभिनेत्रीच्या काही मुद्द्यावरून जोरदार वाद झाले आणि आता ती भारतात परतली आहे.