Parliament Attack | संसदेतील घुसखोरीप्रकरण; पंतप्रधान Narendra Modi यांची पहिली प्रतिक्रिया काय
Source : Google
13 डिसेंबर 2023 रोजी संसदेतील घटनेने देशात चिंतेचे वातावरण पसरले. देशाच्या विविध भागातील काही तरुणांनी संसदेत घुसखोरी केली. स्मोक क्रॅकर्सचा वापर केला.
Source : Google
तानाशाहीविरोधात घोषणा दिल्या. एका तरुणाचा तर संसद परिसरात जाळून घेण्याचा मनसूबा पण समोर आला.
Source : Google
याप्रकरणात पंतप्रधान Narendra Modi आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात उत्तर द्यावे यासाठी विरोधकांनी गोंधळ घातला.
Source : Google
दोघांनी सभागृहाबाहेर प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणावर काय म्हणाले पंतप्रधान?
Source : Google
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संसद परिसरातील घटना चिंताजनक आहे. या घटनेची सखोल चौकशीची गरज आहे.
Source : Google
त्यामुळे तपास यंत्रणा या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. तसेच अशा घटनांवर वाद-विवादापासून दूर राहण्याचे आवाहन पंतप्रधान Modi यांनी केले.
Source : Google
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान Modi यांनी याविषयावर मत व्यक्त केले.