जगातले सर्वाधीक लोकप्रिय नेते ठरले पंतप्रधान Modi, अमेरिकेचे राष्ट्रपती कितव्या क्रमांकावर?
Source : Google
जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान मोदींनी अव्वल स्थान पटकावले आहे. मॉर्निंग कन्सल्टनुसार, 76 टक्केच्या मान्यता रेटिंगसह पंतप्रधान Modi हे सर्वात लोकप्रिय जागतिक नेते ठरले.
Source : Google
जागतिक स्थरावर पसंतीच्या बाबतीत मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष ओब्राडोर या सर्वेक्षणात दुसऱ्या क्रमांकावर आहेत, त्यांना 66 टक्के रेटिंग मिळाले आहे.
Source : Google
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Joe Biden 37 टक्के स्वीकृती रेटिंगसह 8 व्या स्थानावर आहेत, तर त्याच सर्वेक्षणात,
Source : Google
इटलीच्या पंतप्रधान Giorgia Meloni 41 टक्के रेटिंगसह 6 व्या स्थानावर आहेत. या वर्षी सप्टेंबरमध्ये मॉर्निंग कन्सल्टने पीएम मोदींना जागतिक स्तरावर सर्वात विश्वासू नेता म्हणून वर्णन केले होते.
Source : Google
मॉर्निंग कन्सल्टने (morning consult survey) केलेल्या या सर्वेक्षणात 76 टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाला मान्यता दिल्याचे समोर आले आहे.