या दिवशी खात्यात येईल पीएम किसान योजनेचा पैसा, ही आहे अपडेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर 2023 रोजी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनाचा हप्ता जमा केला.
Arrow
Image Source : Google.com
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 18,000 कोटी रुपये जमा केले.
Image Source : Google.com
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सर्व लाभार्थ्यांना e-kyc पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
Image Source: Google.com
अनेक शेतकरी ही प्रक्रिया पूर्ण न झाल्याने या योजनेतून बाहेर फेकले गेले आहेत.
Arrow
Image Source: Google.com
आता या योजनेचा 16 वा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
Image Source: Google.com