नावाचा गैरवापर करणाऱ्यांवर Parineeti Chopra चा उडाला भडका, पोलिसांत तक्रार करण्याचा दिला इशारा
बी-टाऊनच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेल्या परिणीती चोप्रा आजकाल सतत चर्चेत असते.
Arrow
Image Source : Google.com
अलीकडेच तिने आपल्या नावाचा गैरवापर करुन चुकीची विधाने करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला.
Arrow
Image Source : Google.com
सोशल मीडियावर परिणीतीच्या नावाने अनेक फॅन क्लब आहेत. काही लोक परिणीतीच्या नावाचा वापर करुन,
Arrow
Image Source : Google.com
तिच्या मुलाखतीतील चुकीचे कोट्स शेअर करत आहेत, ज्यामुळे ती चांगलीच संतापली आहे.
Arrow
Image Source : Google.com
तिच्या मुलाखतीतील चुकीचे कोट्स शेअर करत आहेत, ज्यामुळे ती चांगलीच संतापली आहे.
Arrow
Image Source : Google.com
परिणीती चोप्राने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे फॅन क्लबला चांगलेच खडेबोल सुनावले.
Arrow
Image Source : Google.com
असे कृत्य करणाऱ्यांवर लक्ष ठेवून असल्याचेही अभिनेत्रीने सांगितले.
Arrow
Image Source : Google.com
परिणीतीने इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
Arrow
Image Source : Google.com