कुटुंबासोबत पलक तिवारी लुटतेय सुट्ट्यांचा आनंद; फोटो तुफान व्हायरल

अभिनेत्री पलक तिवारी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री तिच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Arrow

Image Source: Google.com

आता देखील अभिनेत्रीने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पलक सध्या तिच्या कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. 

Arrow

Image Source: Google.com

पलक तिवारी हिने पोस्ट केलेल्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे. पलक हिला फिरायला फार आवडतं.  

Arrow

Image Source: Google.com

पलक सोशल मीडियावर कायम सक्रिय असते सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.  

Arrow

Image Source: Google.com

श्वेता तिवारी आणि लेक पलक तिवारी यांच्या सौंदर्याच्या चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. 

Arrow

Image Source: Google.com

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. 

Arrow

Image Source: Google.com