‘OYO’ रूम्सचा CEO रितेश अग्रवालने बाबा झाल्याचे केले घोषित, वेदिक काळातील मुलाचे नाव

Source : Google

OYO रूम्स’ चा सीईओ रितेश अग्रवाल सध्या खूपच आनंदी असून आपली पत्नी गीतांशा सूदसह आपल्या पहिल्या मुलाच्या जन्माची त्याने घोषणा केली आहे. 

Source : Google

२०२३ हे वर्ष त्याच्यासाठी अत्यंत चांगले ठरले असून आपला बिझनेस अधिक वाढविण्यासाठी त्याने यावर्षी  

Source : Google

‘शार्क टँक इंडिया’च्या ३ ऱ्या सीझनमध्ये सर्वांचे मन जिंकून घेतले होते. ओयो रूम्स फारच कमी वेळात प्रसिद्ध झाले. 

Source : Google

तर आता रितेशने आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आनंद शेअर केलाय. गितांशाने मुलाला जन्म दिला असून त्याने आपल्या मुलाचे नावही शेअर केले आहे. 

Source : Google

७ डिसेंबर रोजी त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून मुलाचा फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. 

Source : Google

‘आर्यन’ असे बाळाचे नामकरण करण्यात आले असून त्याचा अर्थ आर्य जातीचा प्राचीन योद्धा, त्वरीत, 

Source : Google

इंद्राप्रमाणे परोपकारी असा सांगण्यात येतो. वेदिक काळातील नाव त्याने आपल्या मुलाला दिले