9 लाखांचं घड्याळ, दीड लाखाचे शूज, 5 मॅनेजर.. Orry ची लाइफस्टाइल पाहून सलमानही थक्क!
प्रत्येक सेलिब्रिटी आणि स्टारकिडसोबत दिसणारा चेहरा Orhan Awatramani उर्फ Orry हा
Bigg Boss
च्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे.
Arrow
Image Source : Google.com
Bigg Boss
च्या घरात जाण्यासाठी Orry ने बरंच सामान आपल्यासोबत आणलं आहे. त्याचे बॅग्स पाहून सलमानलाही हसू अनावर झालं.
Arrow
Image Source : Google.com
Orry सलमानला म्हणतो, "संपूर्ण जगाला माहीत आहे की, मी काय काम करतो. मी तुम्हालाही सांगू इच्छितो की मी खूप काम करतो.
Arrow
Image Source : Google.com
मी सकाळी सूर्यासोबत उठतो, रात्री चंद्रासोबत झोपतो." Orry चं हे उत्तर ऐकून सलमान ही जोरजोरात हसू लागतो.
Arrow
Image Source : Google.com
Orry अत्यंत आलिशान आयुष्य जगतो.
Bigg Boss
मध्येही तो बरंच सामान घेऊन पोहोचला आहे.
Arrow
Image Source : Google.com
नुकतंच इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये Orry ने सांगितलंय की, त्याच्याकडे 9 लाख 80 हजारांचं घड्याळ आणि दीड लाखांचे शूज आहेत.
Arrow
Image Source : Google.com
हा Orry नक्की आहे तरी कोण, तो काय काम करतो आणि महत्त्वाचं म्हणजे तो इतक्या स्टारकिड्सना ओळखतो तरी कसा,
Arrow
Image Source : Google.com
असा प्रश्न अनेकांना पडलाय. या सर्व प्रश्नांची उत्तर आता
Bigg Boss
च्या घरात तरी मिळतील का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Arrow
Image Source : Google.com