Narayana Murthy: नारायण मूर्ती यांनी त्या सल्लानंतर सांगितले ते किती तास काम करत होते…

Source : Google

प्रसिद्ध उद्योगपती आणि इन्फोसिस कंपनीचे संस्थापक Narayana Murthy  यांची तरुणाईमध्ये चांगलीच क्रेझ आहे. त्यांची भाषणे, त्यांची वक्तव्य युवकांमध्ये लोकप्रिय आहेत. 

Source : Google

त्यांच्या अनेक गोष्टींचे अनुकरण युवक करत असतात. काही दिवसांपूर्वी Narayana Murthy  यांनी तरुणांना 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. 

Source : Google

त्यांच्या त्या वक्तव्याचा मात्र काही जणांनी सोशल मीडियावरुन समाचार घेतला. सोशल मीडियात मीम्सचा पाऊस पडला होता. 

Source : Google

त्यानंतरही Narayana Murthy  आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले आहेत. त्यांनी पुन्हा यासंदर्भात वक्तव्य केले आहे. 

Source : Google

यावेळी त्यांनी आपण स्वत: किती तास काम करत होतो, हे सांगितले आहे. Narayana Murthy स्वत: 85-90 तास काम करत होते.