‘भाजपशिवाय देशाकडे दुसरा पर्याय नाही…’, लोकसभा निवडणुकीपूर्वी Nana Pateskar यांचं भाकीत ठरणार खरं?
Source : Google
सुपरस्टार आणि दिग्गज अभिनेते नाना पाटेकरयांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत नाना पाटेकर यांनी चाहत्यांच्या मनावर आणि इंडस्ट्रीवर राज्य केलं.
Source : Google
फक्त सिनेमेच नाही तर, Nana Patekar त्यांच्या परखड वक्तव्यांमुळे देखील कायम चर्चेत असतात.
Source : Google
आता देखील Nana Patekar यांनी भाजप पक्ष आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
Source : Google
एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत Nana Patekar यांनी राजकारणाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ‘आगामी लोकसभा निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं?’
Source : Google
’ असा प्रश्न Nana Patekar यांना विचारण्यात आला. यावर नाना पाटेकर म्हणाले, ‘देशाकडे भाजपशिवाय दुसरा पर्याय नाही…’ सध्या नाना पाटेकर यांचं वक्तव्य सर्वत्र चर्चेत आहे.