चांगभलं... नागराज मंजुळेंच्या नव्या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये ते बायोपिक चित्रपट बनवणारा असल्याची घोषणा केली होती.
Arrow
Source : Google
पैलवान खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट बनवण्याचं त्यांनी सांगितलं होतं.
Arrow
Source : Google
तेव्हापासून चाहत्यांमध्ये या सिनेमाची उत्सुकता होती. आता या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.
Arrow
Source : Google
नागराज मंजुळे यांनी 'चांगभलं' असं कॅप्शन देत या सिनेमाच्या मुहूर्ताचा फोटो शेअर केला आहे.
Arrow
Source : Google