Green आऊट, Pandya इन 'हार्दिक' स्वागत मुंबई इंडियन्सला महागात पडणार?

मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात घेणार असल्याची चर्चा होती. अखेर पांड्याची घरवापसी झाली. 

Arrow

Image Source : Google.com

पण त्यासाठी मुंबईनं कॅमेरुन ग्रीनला रिलीज केलं. गेल्या हंगामात तो मुंबईकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होता. 

Arrow

Image Source : Google.com

त्यानं १ शतक आणि २ अर्धशतकं साजरी केली. १६०.२८ च्या स्ट्राईक रेटनं ४५२ धावा चोपल्या.  

Arrow

Image Source : Google.com

कधीही गियर बदलून फलंदाजी करण्यात तो निपुण आहे. याशिवाय गोलंदाजीही उत्तम करतो. 

Arrow

Image Source : Google.com

त्याला रिलीज करण्याचा निर्णय संघासाठी घातक ठरू शकतो. 

Arrow

Image Source : Google.com