कोरियोग्राफर Mudassar Khan अडकला लग्नबंधनात, कोण आहे पत्नी?
बॉलिवूमधील लोकप्रिय कोरियोग्राफर Mudassar Khan लग्नबंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Arrow
Source : Google
या लग्नासाठी Salman Khan देखील उपस्थित होता. मुदस्सरच्या काही फोटोमध्ये सलमान खानदेखील दिसतो आहे.
Arrow
Source : Google
Salman आणि Mudassar यांचं अनेक वर्षांपासूनचं नातं आहे.
Arrow
Source : Google
मुदस्सरने सलमानला दबंग, बॉडीगार्ड आणि रेड्डी अशा सिनेमात कोरियोग्राफ केलं आहे.
Arrow
Source : Google
Mudassar Khan ने रिया किशनचंदानीशी लग्नगाठ बांधली. या जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सलमानची हजेरी लक्षवेधी ठरली.
Arrow
Source : Google