Source : Google
हार्दिक पांड्या गुजरात टायटन्समधून मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आला आहे. कॅमरून ग्रीनला मुंबई इंडियन्समधून बंगळुरूत गेला आहे. या दरम्यान आता सोशल मीडियावर अफवांचं पीक आलं आहे.
Source : Google
Source : Google
या सर्व अफवा ऐकून वाचून टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू आर अश्विनने व्यक्त झाला आहे. अशा पद्धतीने बातम्या पसरवणाऱ्यांना आर अश्विनने खडे बोल सुनावले आहेत.
Source : Google
Source : Google
Source : Google