मला, माझ्या लेकीच्या निधनाला 5 वर्ष…’, असं का म्हणाली Shami ची बायको? सर्वत्र खळबळ

भारतील क्रिकेटसंघाचा दमदार क्रिकेटपटू Mohammed Shami याने आपल्या उत्तम कामगिरीमुळे चाहत्यांच्या मनात राज्य केलं असलं तरी,  

Arrow

Image Source : Google.com

Mohammad Shami कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. क्रिकेटच्या मैदानावर मोहम्मद शमी याने अनेक विक्रम रचले पण क्रिकेटपटूला त्याच्या खासगी आयु्ष्यात अनेक,

Arrow

Image Source : Google.com

अडचणींचा सामना कराला लागला आहे. Mohammad Shami याची पत्नी हसीन जहाँ कायम पतीवर गंभीर आरोप करताना दिसते. 

Arrow

Image Source : Google.com

आता देखील हसीन हिने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये Haseen हिने अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला आहे.  

Arrow

Image Source : Google.com

Mohammad Shami फलंदाजाला बाद करण्यासाठी पैसे देतो…. अशा रंगणाऱ्या चर्चांवर हसीन हिने पोस्ट लिहिली आहे. 

Arrow

Image Source : Google.com

माझ्याबद्दल सर्व काही खोटं पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. समाजात मला बदमान करण्यासाठी कट रचण्यात आले आहेत…’ 

Arrow

Image Source : Google.com

पुढे हसीन जहाँ म्हणाली, ‘उमेश नावाच्या एका मीडिया माफियाला शमी अहमद याने 2018 पैसे दिले होते. 

Arrow

Image Source : Google.com

मी शमी अहमद याच्यावर कोणतेही आरोप लावलेले नाहीत आणि मी कोणती खोटी केस देखील केलेली नाही. 

Arrow

Image Source : Google.com

जे काही Shami आणि त्याच्या कुटुंबियांनी माझ्यासोबत केलं, तेच सांगितलं आणि केसं केली. 

Arrow

Image Source : Google.com

याप्रकरणी कोर्टाने अद्याप शमी याला क्लिनचीट दिलेली नाही आणि माझ्यावर देखील कोणते आरोप लगावलेले नाहीत.’ 

Arrow

Image Source : Google.com

‘पण मॅनेज्ड मीडिया न्यायाधीश म्हणून काम करत असून मला खोटं सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. आता अशा गुन्हेगारांचं काय करायचं? 

Arrow

Image Source : Google.com

असा प्रश्न देखील हसीन हिने उपस्थित केला. 

Arrow

Image Source : Google.com