Mizoram Election Result 2023 : Mizoram मध्ये सत्तांतराची चिन्हे; कोणता पक्ष आघाडीवर?

मिझोरमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागतो आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 

Arrow

Source : Google

सुरुवातीचे कल हाती यायला सुरुवात झाली आहे. ZPM पक्ष 20 जागांवर पुढे आहे. तर सत्ताधारी असणारा MNF पक्ष मात्र 13 जागांवर आघाडी घेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

Arrow

Source : Google

हे दोन्ही प्रादेशिक पक्ष या निवडणुकीत आघाडीवर आहेत. अशातच काँग्रेस पाच विधानसभा मतदारसंघात आघाडीवर आहे. 

Arrow

Source : Google

तर भाजप केवळ एका जागेवर पुढे आहे. अर्थात हे सुरुवातीचे कल आहेत. मात्र सध्या सुरु असलेल्या या मतमोजणीत काय होतं हे पाहणं महत्वाचं असेल. 

Arrow

Source : Google