वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवत मिचेल मार्श थाटात बसला
ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव करून सहाव्यांदा विश्वचषक जिंकला.
ऑस्ट्रेलियन संघाच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मिचेल मार्शचा हा व्हायरल झालेला फोटो स्वतः कर्णधार पॅट कमिन्स याने शेअर केला
विश्वचषक ट्रॉफी उचलल्यानंतर काही तासांनी हा फोटो शेअर करण्यात आला.
या फोटोवरून सोशल मीडियावर चांगलंच ट्रॉल केलं जात आहे.
सहाव्यांदा विश्वचषक जिंकल्यामुळे त्याची कदर नसल्याचे म्हटले जात आहे.