दुधासोबत हे 5 पदार्थ खात असाल तर थांबा,
पोटात फिरेल भयंकर अॅसिडचा गोळा
आयुर्वेदात खाण्यापिण्याचे काही नियम आहेत आणि जर ते पाळले नाहीत तर कितीही हेल्दी आणि चांगलेचुंगले अन्न खा-प्या पण शरीराला एक टक्काही फायदा होणार नाही.
Arrow
Source : Google
उदाहरणार्थ, दूध हे आरोग्यदायी आहे पण त्यासोबत काही गोष्टींचे सेवन केल्यास तुमचे आरोग्य बिघडू शकते.
Arrow
Source : Google
दुधासोबत मासे हे एक अत्यंत धोकादायक कॉम्बिनेशन आहे आणि डॉक्टरांचा असं म्हणणं आहे की, यामुळे त्वचेची समस्या उद्भवू शकते.
Arrow
Source : Google
आंबट फळे जसे की लिंबू, संत्री किंवा मोसंबी इत्यादींचे दुधासोबत सेवन केल्याने पचनास त्रास होऊ शकतो.
Arrow
Source : Google
केळी दुधासोबत खायला जवळजवळ सर्वांना आवडते, पण या कॉम्बिनेशनमुळे घशात कफ आणि अस्वस्थता येऊ शकते.
Arrow
Source : Google
दुधासोबत यीस्ट ब्रेड खाल्ल्याने पोटात अस्वस्थता आणि असंतुलन होऊ शकते.
Arrow
Source : Google
मुळा किंवा शलजम यासारख्या भाज्या दुधासोबत खाल्ल्याने त्या पचायला जड जातात आणि पचनसंस्थेवरही वाईट परिणाम होतो.
Arrow
Source : Google
डॉक्टरांनी सांगितले की, याव्यतिरिक्त तुम्ही दुधासोबत मांस, हिरव्या पालेभाज्या, मीठ इत्यादी खाणे कटाक्षाने टाळावे.
Arrow
Source : Google