१४० जेसीबींतून पुष्पवृष्टी, ४० हजार स्केअर फुटांची होर्डिंग, १०१ उखळी तोफा, जालन्यात जरांगेंची सभा

मनोज जरांगे यांच्या चौथ्या टप्प्यातील दौऱ्याला त्यांच्याच म्हणजे जालना जिल्ह्यापासून सुरुवात होणार आहे. 

Arrow

Source : Google

१ डिसेंबर रोजी मनोज जरांगे यांची जाहीर सभा जालना शहरांमध्ये होत आहे. या ठिकाणी मोठी तयारी मराठा समन्वयकांनी केली आहे. 

Arrow

Source : Google

७० ते ८० एकराच्या मैदानावरती ही सभा होणार असून मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी 

Arrow

Source : Google

शहरात वेगवेगळ्या ठिकाणी १४० जेसीबींद्वारे त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव होणार आहे.  

Arrow

Source : Google

१०१ उखळी तोफा वाजविण्यात येणार असून, शहरात चाळीस हजार स्केअर फुटाची वेगवेगळी होर्डिंग लावण्यात येणार आहेत. 

Arrow

Source : Google

सभास्थळी मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी दहा क्विंटलचा शंभर फुटाचा हार देखील तयार करण्यात येणार आहे. 

Arrow

Source : Google