आज जरांगे-पाटलांची सभा मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात...

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. 

मनोज जरांगे पाटील यांची पुणे शहरातील खराडीत सभा होत आहे. 

संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असलेल्या ठाणे जिल्ह्यात सभा होणार आहे.  

ठाणे जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील मोठे शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे बोलले जात आहे.  

कल्याण, डोंबिवली परिसरात ही सभा होणार आहे. 

त्यासाठी मराठा बांधव सज्ज झाले आहे.  

बाईक रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.