‘काही करण्यासारखं नाही म्हणून…’, मनोज बाजपेयी करणार राजकारणात प्रवेश?

manoj bajpayee

Source : Google

बॉलिवूड अभिनेते मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) कायम त्याच्या अभिनयामुळे चर्चेत असतात. मनोज बाजपेयी यांनी आतापर्यंत अनेक दमदार भूमिकांना न्याय देत चाहत्यांचं मनोरंजन केलं. 

Source : Google

ओटीटी प्लॅटफॉर्मवर तर फक्त आणि फक्त मनोज बाजपेयी याचं राज्य आहे. मनोज बाजपेयी यांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.  

Source : Google

आता अभिनय विश्वात स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर अभिनेता राजकारणात प्रवेश करणार का? अशी चर्चा रंगली आहे. यावर खुद्द मनोज बाजपेयी यांनी उत्तर देखील दिलं आहे. ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. 

Source : Google

बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे मनोज बाजपेयी राजकारणात प्रवेश करणार का? या चर्चांनी जोर धरला आहे. यावर खुद्द मनोज बाजपेयी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 

Source : Google

राजकारणात येण्याचा कोणताही विचार नाही. पण सोशल मीडिया युजर्सन कसं समजेल? असं मनोज बाजपेयी म्हणाले.