Malaik Arrora ला पश्चाताप? Arbaaz Khan च्या लग्नानंतर अभिनेत्री थेट म्हणाली, नकारात्मक लोकांपासून..
Source : Google
मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. मलायका अरोरा ही तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे.
Source : Google
अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा 2017 मध्ये घटस्फोट झाला. आता नुकताच अरबाज खान हा दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकला आहे.
Source : Google
अरबाज खान याचे लग्न झाल्यानंतर मलायका अरोरा हिने शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले. मलायका अरोरा हिने शेअर केलेली ही पोस्ट बरेच काही सांगून गेली. यानंतर विविध चर्चा या रंगताना दिसल्या.
Source : Google
मलायका अरोरा हिच्या आयुष्यामध्ये नेमके काय सुरू आहे, हेच चाहत्यांना कळत नाहीये. मलायका अरोरा हिने नवीन वर्षाचे सेलिब्रेशन हे सुरू केले आहे.
Source : Google
मात्र, चक्क अर्जुन कपूर याला सोडून मलायका अरोरा ही सेलिब्रेशन करताना दिसत आहे. बऱ्याच ठिकाणी मलायका अरोरा ही एकटीच स्पाॅट होताना दिसत आहे.
Source : Google
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपची चर्चा जोर धरताना दिसत आहे.